Movie TheaterHeart and Circulatory System |
| Buy NowFrom The Biology of Prenatal Development. |
|
Script: प्रथम रक्तपेशी चर्बीयुक्त आवरणत प्रकट होतात गर्भाच्या संपूर्ण शरीरात रक्तवाहिन्या स्थापित होतात आणि जवळजवळ लगेचच. नलिकेच्या आकाराचे हृदय उभरते भराभर वाढणारे हृदय आंत मुडपते आणि त्यांत स्वतंत्र कप्पे विकसीत होण्यास सुरवात होते. फलिती करणाचे पाठोपाठ तीन आठवडे आणि एक दिवसानंतर हृदयाचे स्पंदन होण्यास सुरवात होते. रक्ताभिसरण संस्था क्रियाशील होणारी प्रथम शारीरिक संस्था किंवा संबंधित अवयवांचा समूच्चय आहे. |
|
All ages referenced to fertilization, not last menstrual period.
|
|
Log in to create a playlist |
| Previous Set Previous Movie | Next Set Next Movie |


