| ||
Script: तीन ते चार आठवडयांचे मधे शरीराची रचना सुस्पष्ट होते कारण, मेंदू, मज्जारज्जू, आणि चर्बीच्या आवरणांच्या बाजूला गर्भाचे हृदय सहजपजे ओळखू येते. गतीमान विकासामुळे सापेक्षतः सपाट गर्भ गोलाकार होतो. ह्या प्रक्रियेत चर्बीच्या पिशवीचा हिस्सा पाचनसंस्थेच्या अंतस्थ आवरणांत रूपांतरीत होतो आणि वाढणाया गर्भाची छाती व पोटातील पोकळी तयार होते. चार आठवडे | ||
All ages referenced to fertilization, not last menstrual period. |