Script: प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र
एकपेशीय मानवी बिजांड ज्या गतिमान प्रक्रियेद्वारा 100 खरबपेशींचे विकसीत शरीर होते ही कदाचित निसर्गाची सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया आहे.