Script: जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून मनुष्याचा विकास गर्भधानापासून सुक होतो जेंव्हा एक स्त्री व एक पुरुष पुनरूत्पादक पेशींच्या संयोगातुन आपल्या २३ गुणसुत्रांचे मिलन करतो.