| ||
Script: आता किडन्या मूत्र तयार करू लागतात जे गर्भाया आवरणाच्या द्रवात सोडते जाते. पुरुष गर्भांचे विकसनशील अंडकोष टेस्टोस्टेरॉन तयार करण्यास व सोडण्यास सुरवात करतात. हाडे, सांधे, स्नायू, मज्जातंतु आणि अवयवांच्या रक्तवाहीन्या प्रौढांप्रमाणेच दिसतात. | ||
All ages referenced to fertilization, not last menstrual period. |