| ||
Script: ६ आठवडे सहा आठवडयांनंतर मेंदूंचे अग्रभागिय अर्द्धगोलार्द्ध मेंदूंच्या अन्य हिश्श्यांपेक्षा अधिक प्रमाणात विकसीत होतात. गर्भ उत्स्फूर्त आणि प्रतिक्षिप्त क्रिया करण्यास सुखात करतो. सामान्य मज्जा-स्नायु विकास प्रेरित करण्या करिता अशा हालचाली आवश्यक आहेत | ||
All ages referenced to fertilization, not last menstrual period. |