Movie TheaterRolling Over |
| Buy NowFrom The Biology of Prenatal Development. |
|
Script: बालरोग विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकानूसार लोळण्याच्या क्षमतेची सुरवात जन्मानंतर 10 ते 20 आठवडयानंतर होते. तथापी हे प्रभावी सुसुत्रीकरण द्रव भरलेल्या गर्भावरणाच्या पिशवीच्या अल्प गुरुत्वाकर्षणाच्या पर्यावरणात लवकर दिसू लागते. गर्भाशयाच्या बाहेरील उच्च गुरुत्वाकर्षणावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिचा अभाव नवजातास घरंगळण्यापासून रोखतो. |
|
All ages referenced to fertilization, not last menstrual period.
|
|
Log in to create a playlist |
| Previous Set Previous Movie | Next Set Next Movie |


