Script: 7 व्या व 8 व्या आठवडयांच्या दरम्यान, वरच्या व खालच्या पापण्या डोळयांवर भराभर वाढतात व एकमेकांशी थोडया थोडया जुळलेल्या असतात.