WEBVTT 00:00.000 --> 00:02.667 स्पंदणाया हृदयाच्या बाजूला पोटातील पोकळी 00:02.700 --> 00:05.400 व्याप्त करणारे मोठे यकृत पहा. 00:08.600 --> 00:14.167 स्थायी किडन्या पाच आठवडयानंतर दिसू लागतात.