WEBVTT 00:01.033 --> 00:03.200 पाच आठवडयांनंतर, 00:03.233 --> 00:08.733 गर्भ हाताचे तळवे विकसीत करतो 00:08.767 --> 00:13.300 आणि ५ १/२ आठवडयानंतर मृदू अस्थिंच्या निर्मितीस प्रारंभ होतो. 00:13.333 --> 00:17.067 येथे आपण डाव्या हाताचा तळवा 00:17.100 --> 00:20.967 आणि पाच आठवडे व सहा दिवसांनंतरचे मनगट पहतो.