WEBVTT 00:00.000 --> 00:01.933 बालरोग विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकानूसार लोळण्याच्या क्षमतेची सुरवात 00:01.967 --> 00:07.933 जन्मानंतर 10 ते 20 आठवडयानंतर होते. 00:07.967 --> 00:10.633 तथापी हे प्रभावी सुसुत्रीकरण 00:10.667 --> 00:13.700 द्रव भरलेल्या गर्भावरणाच्या पिशवीच्या 00:13.733 --> 00:19.633 अल्प गुरुत्वाकर्षणाच्या पर्यावरणात लवकर दिसू लागते. 00:19.667 --> 00:21.733 गर्भाशयाच्या बाहेरील उच्च गुरुत्वाकर्षणावर मात 00:21.767 --> 00:23.800 करण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिचा अभाव 00:23.833 --> 00:27.533 नवजातास घरंगळण्यापासून रोखतो.