WEBVTT 00:00.000 --> 00:01.233 या कालावधीत गर्भ शारीरीकट्टषटया 00:01.267 --> 00:04.967 अधिक क्रियाशील होतो. 00:05.000 --> 00:07.500 हालचाली मंद वा गतीमान, 00:07.700 --> 00:09.467 एखाद्या वेळेस वा वारंवार, 00:09.500 --> 00:12.500 स्वयंस्फूर्त वा प्रतिक्रियात्मक असू शकतात. 00:12.700 --> 00:16.467 डोक्याचे गोल घूमणे, मानेचे लांब होणे आणि हाताचा चेहर्यास स्पर्श होणे 00:16.500 --> 00:20.100 या क्रिया वारंवार होतात.