Script: ८ आठवडे
आठ आठवडयानंतर मेंदू खूपच विकसीत झालेला असतो आणि गर्भाच्या एकूण शारीरीक वजनाच्या जवळजवळ अर्धे वजन त्याचे असते.
वाठ झपाट्याने सुरू असते.