| ||
Script: 12 आठवडयाच्या आसपास आतडयाच्या हालचाली सुरू होऊन सुमारे सहा आठवडे सुरू राहतात. गर्भाच्या व नवजाताच्या आतडयानी प्रथम बाहेर फेकलेल्या पदार्थास मेकोनिअम म्हणतात. ते पाचक स्त्राव, प्रथिने आणि पचनसंस्थेच्या मार्गाने टाकलेल्या मृत पेशींच बनलेले आहे. | ||
All ages referenced to fertilization, not last menstrual period. One month = 4 weeks. |