Script: बारा आठवडया नंतर हातांची लांबी शरीराच्या आकाराच्या अंतिम अनुपाता एवढी झालेली असते. पायांना त्यांच्या अंतिम आकाराएवढे होण्यास जास्त वेळ लागतो.