Script: लैंगीकता आधारित विकासात्मक फरक पहिल्यांदाच प्रकट होतात. उदाहरणार्थ स्त्री-गर्भ पुरुष-गर्भापेक्षा खूप जास्त वेळा जबडयाच्या हालचाली करतो.