| ||
Script: या आधी आढळलेल्या मागे जाण्याच्या प्रतिसादाचे ऐवजी तोंडाजवळील उद्दीपन आता उद्दीपकाचे दिशेने वळणे व तोंड उघडणे असा प्रतिसाद निर्माण करते. या प्रतिसादाला रूटिंग प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात ती जन्मानंतर कायम रहाते आणि नवजात शिशुला स्तनापानाच्या दरम्यान त्याच्या आईची स्तनाग्रे शोधण्यास मदत करते. | ||
All ages referenced to fertilization, not last menstrual period. One month = 4 weeks. |