| ||
|
Script: बीजांडाचे ४६ गुणसुत्र नवजाताच्या पूर्ण अनुवांशिक नकाशाच्या अद्वितीय प्रथम संस्करणाचे प्रतिनिधित्व करतात. ही श्रेष्ठ योजना डि.एन.ए. नावाच्या घट्ट वक्र परमाणुत असते. त्यांच्यात संपूर्ण शरीराच्या विकासाच्या सुचना असतात. डि.एन.ए. परमाणु पिळदार शिडीप्रमाणे असतात ज्यांना डबल हेलिक्स म्हटले जाते. शिडीचे दांडे संयुक्त परमाणुंनी बनलेले असतात ज्यांना गुनाइन सायटोसीन, अडेनीन आणि थायमाइन म्हणतात. गुनाइन फक्त सायटोसीन बरोबर आणि अडेनीन थायमाइन बरोबर संयुक्तहोते. | ||
| All ages referenced to fertilization, not last menstrual period. |