| ||
|
Script: हृदय एका मिनिटाता ११३ वेळा समानरीत्या स्पंदन पावते. हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर जसे रक्त त्याच्या कप्प्यात प्रवेशते व बाहेर जाते तसा त्याचा रंग बदलतो हे लक्षात घ्या. हृदय ढोबळमानाने जन्मापूर्वी ५४ दशलक्ष वेळा आणि ८० वर्षांच्या जीवन कालावधीत ३.२ अरब वेळा स्पंदन पावेल. | ||
| All ages referenced to fertilization, not last menstrual period. |