Script: कण्ठास्थी किंवा गळपहीचे हाड आणि वरच्या व खालच्या जबडयाच्या हाडापासून, हाडेतयार होण्याच्या ऑसीफिकेशन प्रक्रीयेची सुरवात होते.