| ||
|
Script: पाच आठवडयांनंतर, गर्भ हाताचे तळवे विकसीत करतो आणि ५ १/२ आठवडयानंतर मृदू अस्थिंच्या निर्मितीस प्रारंभ होतो. येथे आपण डाव्या हाताचा तळवा आणि पाच आठवडे व सहा दिवसांनंतरचे मनगट पहतो. | ||
| All ages referenced to fertilization, not last menstrual period. |