| ||
|
Script: चार कप्प्यांचे हृदय बहुतांशी पूर्ण आहे. हृदय आता सरासरी प्रति मिनट १६७ वेळा स्पंदित पावते. ७ १/२ आठवडयानंतर नोंदलेल्या हृदयाच्या विद्युत-क्रिया प्रौढांप्रमाणेच तरंगाकृती दर्शवतात. | ||
| All ages referenced to fertilization, not last menstrual period. |